जामखेड (नगर) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !
जामखेड (जिल्हा नगर) – येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस मानसिक त्रास देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कैफ कुरेशी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जामखेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने पीडितेच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
संपादकीय भूमिका लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे ! |