असा निर्णय सर्व राज्यांनी घ्यावा !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेश शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांत चैत्र नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यास सांगितला आहे. देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये दुर्गा सप्तशती आणि अखंड रामायण यांचे पठण करण्याचा आदेश दिला आहे.