समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हनुमंताने व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार्यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले