हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणीही योग्य आहे. मग मुसलमानांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ? असे विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/662014.html