बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर तिसर्यांदा दगडफेक
तिसर्यांदा दगडफेक : प्रवाशांमध्ये भीती !
मुर्शिदाबाद (बंगाल) – येथे न्यू जलपाईगुडी येथून हावडा येथे जाणार्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर फरक्का पुलाजवळ दगडफेक करण्यात आली. यामुळे एका डब्याच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२२ पासून या गाडीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत या गाडीवर ३ वेळ दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांनी म्हटले की, सातत्याने या गाडीवर होणार्या दगडफेकीच्या घटनांमुळे आता भीती वाटू लागली आहे.
मुर्शिदाबाद जिले में वंदे भारत एक्सप्रेस पर पत्थरबाजी हुई। घटना के वक्त ट्रेन न्यू जलपाईगुड़ी से होकर हावड़ा आ रही थी, तभी फरक्का ब्रिज के पास ट्रेन पर पथराव हुआ।https://t.co/ydkV1TUdt9
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 12, 2023
संपादकीय भूमिका
|