असे भारतात कधी होईल का ?
फलक प्रसिद्धीकरता
सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्या रमझान मासाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच मशिदींमध्ये इफ्तार पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/661581.html