विस्मरणावर प्राथमिक उपचार – सनातन ब्राह्मी चूर्ण
सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘विस्मरण होत असल्यास पाव चमचा सनातन ब्राह्मी चूर्ण अर्धा चमचा तुपात मिसळून रात्री झोपतांना घ्यावे आणि वर अर्धी वाटी कोमट पाणी प्यावे. असे ३ मास करावे. मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२४.२.२०२३)