हज हाऊसचे सर्व दायित्व वक्फ बोर्डाकडे का नाही ? – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव
‘खरे तर भारताच्या राज्यघटनेच्या विरोधात असणार्या वक्फ कायद्यान्वये इस्लामची प्रत्येक धार्मिक मालमत्ता ही वक्फ बोर्डाची होते. वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातही लक्षावधी किमतीची संपत्ती आहे. असे असतांना हज हाऊसचे सर्व दायित्व, वक्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांचा बोजा बहुसंख्य हिंदूंच्या माथी मारणे, यालाच ‘सेक्युलर’ व्यवस्था म्हणायचे का ?’ (१९.२.२०२३)