‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर
‘वक्फ बोर्ड’ने ‘भूमी (लँड) जिहाद’द्वारे आतापर्यंत लाखो एकर भूमी हडप केली आहे. पुढे सुद्धा अनेक भूमी ‘वक्फ बोर्ड’ आपल्या कह्यात घेईल; म्हणून या ‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा.
(फेब्रुवारी २०२३)