आजचा वाढदिवस : कु. रेणुका चव्हाण
कु. रेणुका चव्हाण हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
फाल्गुन कृष्ण चतुर्थी (११.३.२०२३) या दिवशी कु. रेणुका संजय चव्हाण हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.