जर्मनीत चर्चमधील गोळीबारात ७ जण ठार
आक्रमणामागील कारण अस्पष्टच !
हॅम्बर्ग (जर्मनी) – जर्मनीच्या ग्रॉस बोरस्टेल जिल्ह्यातील डीलबोगे स्ट्रीटवरील एका चर्चमध्य अज्ञातांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ७ जण ठार झाले, तर काही जण घायाळ झाले.
जर्मनी के चर्च में गोलीबारी, 7 के मरने की खबर: सर्च ऑपरेशन जारी, हमलावर की पहचान का खुलासा नहीं#Germany https://t.co/mh5dec567P
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 10, 2023
आक्रमणाची माहिती मिळताच पोलिसांनी चर्चला घेराव घालून गोळीबार करणार्यांचा शोध चालू केला; मात्र ते सापडलेले नाहीत. या आक्रमणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चर्चच्या परिसरात नाकाबंदी केली आहे.