अपघातांमागे भटकी कुत्री !
‘एका अहवालानुसार भारतातील ६ महानगरांमध्ये होणार्या एकूण अपघातांमागे भटक्या प्राण्यांचे कारण दुसर्या क्रमांकावर आहे. त्यातही ५८ टक्के अपघात हे भटक्या कुत्र्यांमुळे झाले आहेत. यातून या समस्येची व्याप्ती अधिक भयावह असल्याचे निदर्शनास येते.’ (२.३.२०२३)