मानवाचा वेडेपणा !
ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने काहीच संशोधन न करणारे संशोधक !
‘मानवाने आतापर्यंत मायेतील गोष्टींवरच संशोधन केले; त्यामुळे त्याला ‘आनंद देईल’, असे काही शोधता आलेले नाही. त्याने शोधले ते केवळ सुखप्राप्ती आणि शत्रूचा नाश यासंदर्भात शोधले. त्याऐवजी मानवाने जलद ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने संशोधन केले असते, तर मानवांना खर्या अर्थाने लाभ झाला असता. याच्या कारणाचा विचार केल्यास लक्षात येते की, मायेतील संशोधकांना ईश्वराबद्दल काहीच ठाऊक नसते. त्यामुळे ते त्याच्या संदर्भात कधीच संशोधन करत नाहीत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.५.२०२२)