संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना भारताने फटकारले !
न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये महिलादिनाच्या निमित्ताने महिला, शांतता आणि संरक्षण यांवर चर्चा चालू असतांना काश्मीरचे प्रश्न उपस्थित केले.
India hits back at Pakistan after Pakistan foreign minister raised the issue of Jammu and Kashmir at a Security Council debate on women, peace and securityhttps://t.co/OyzBzW2FT5
— OpIndia.com (@OpIndia_com) March 8, 2023
त्यावर भारताने बिलावल झरदारी यांना फटकारले. भारताच्या प्रतिनिधी रूचिरा कंबोज यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराला उत्तर देणेही आम्ही योग्य समजत नाही. त्यांची टीका उत्तर देण्यायोग्यही नाही. ही टीका आधारहीन आणि राजकारणाने प्रेरित आहे.
India’s permanent representative at UN, Ruchira Kamboj tore apart Pakistan after its foreign minister raised the issue of Jammu and Kashmir at a Security Council debate on women, peace and security, saying it is “unworthy” to even respond to such “malicious and false propaganda” pic.twitter.com/7ZaE1S9nqU
— DD News Odia (@DDNewsOdia) March 8, 2023
संपादकीय भूमिका
|