ग्रंथ जाळल्याने विचार नष्ट होत नाहीत !
फलक प्रसिद्धीकरता
बिहारमध्ये सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तरुणी प्रिया दास चुलीवर कोंबडीचे मांस शिजवत असून ती मनुस्मृति हातात घेते आणि चुलीत टाकून ती जाळते. ती जळती मनुस्मृति हातात धरून सिगारेट पेटवते.