मुसलमान हे मुसलमान देशांत असुरक्षित, तर सभ्य देशांत सुरक्षित !-तस्लिमा नसरीन
नवी देहली – सुन्नी मुसलमान बहुसंख्य असणार्या मुसलमान देशांत अहमदिया मुसलमानांचा छळ केला जातो. सुन्नी मुसलमान बहुसंख्य असणार्या मुसलमान देशांत शिया मुसलमानांचा छळ केला जातो, तर शिया मुसलमान बहुसंख्य असणार्या मुसलमान देशांत सुन्नी मुसलमानांचा छळ केला जातो.
Ahmadiyaa Muslims are tortured in Sunni Muslim majority countries. Shia Muslims are tortured in Sunni Muslim majority countries.Sunni Muslims are tortured in Shia Muslim majority countries. Muslims are not safe in Muslim countries. But All Muslims are safe in civilized countries.
— taslima nasreen (@taslimanasreen) March 5, 2023
थोडक्यात मुसलमान हे मुसलमान देशांत सुरक्षित नाहीत, तर सभ्य देशांत सुरक्षित आहेत, असे ट्वीट सध्या नवी देहलीत वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.