मेरठ (उत्तरप्रदेश) येथे होळीच्या वर्गणीवरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !
वर्गणी मागणार्या हिंदूंना स्थानिक मुसलमान नगरसेवकाने इस्लाम स्वीकारण्यास सांगितल्याने झाला वाद !
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील हरिनगर मोहल्ल्यामध्ये गेल्या ५० वर्षांपासून आयोजित होत असलेल्या होळीसाठी हिंदू वर्गणी मागत असतांना नगरसेवक शहजाद मेवाती, त्याचा भाऊ भूरा, भूराची मुले इंतजार, सेफू तेथे पोचले.
यूपी के मेरठ में होली से पहले तनाव होलिका रखने को लेकर मारपीट और पत्थरबाजी। @Uppolice @meerutpolice pic.twitter.com/n5Bcg54g19
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) March 6, 2023
त्यांनी हिंदूंना विरोध करत ‘आमच्याकडून वर्गणी घ्या आणि इस्लाम स्वीकारा’, असे सांगितले. यावरून झालेल्या वादानंतर मुसलमानांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण केले आणि तेथे तोडफोड केली. त्यांनी येथे उभारण्यात आलेल्या होळीवर लाथ मारली. या हिंसाचाराच्या प्रकरणी २ हिंदु तरुण घायाळ झाले असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
#BreakingNow: होली से पहले मेरठ में पथराव और मारपीट, होली का चंदा मांगने को लेकर भिड़े 2 गुट@spbhattacharya #FirstOnTNNavbharat #UttarPradesh #Meerut #Holi pic.twitter.com/3ONQFqF1Sy
— Times Now Navbharat (@TNNavbharat) March 6, 2023
संपादकीय भूमिका
|