राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/659356.html