विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली पाहिजे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सत्य असते, तेच चिरंतन रहाते. धर्मशास्त्रातील सिद्धांत युगानुयुगे तसेच आहेत. त्यांत कोणी पालट करू शकलेला नाही. याउलट विज्ञानातील सिद्धांत काही वर्षांतच पालटतात; कारण विज्ञान अंतिम सत्य सांगू शकत नाही. असे विज्ञान अध्यात्मापेक्षा श्रेष्ठ मानणे, यापेक्षा अज्ञानाचे दुसरे मोठे उदाहरण नसेल. तात्पर्य विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली, तरच ते सत्य समजले पाहिजे, हे लक्षात घ्या !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले