भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील कटू अनुभव कळवा

साधक, राष्‍ट्रप्रेमी आणि वाचक यांना आवाहन !

 

शासकीय आणि खासगी अशा विविध क्षेत्रात भ्रष्‍टाचार होत असतो. या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्‍यासाठी राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्‍यक आहे. भ्रष्‍टाचारासंबंधी असे कोणतेही कटू अनुभव, तसेच आपल्‍या परिसरात काही अनुचित घटना घडत असल्‍यास त्‍याविषयी आम्‍हाला त्‍वरित कळवा. ‘भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भात राष्‍ट्रासाठी काहीतरी करावे’, असे वाटणार्‍या हिंदूंनी आपले अनुभव आम्‍हाला पुढील पत्त्यावर पाठवावेत. तसेच त्‍या संदर्भात करावयाच्‍या मोहिमेत सहभागी व्‍हावे’, ही विनंती.

भ्रष्‍टाचार करणारे शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांची नावे उघड करण्‍यासाठी कृपया साहाय्‍य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्‍छा असल्‍यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. हिंदु राष्‍ट्रात केवळ सात्त्विक कर्मचारी आणि अधिकारी असतील.

आपले अनुभव कळवण्‍यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्‍यासाठी पत्ता

सुराज्‍य अभियान टपालाचा पत्ता – अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्‍लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संपर्क : ९५९५९८४८४४

संगणकीय पत्ता – socialchange.n@gmail.com