गलिच्छ राजकारणावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले