हिंदूंनो, मुंबईत होणार्‍या गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !

  • दिनांक : ३ मार्च २०२३
  • वेळ : दुपारी १२ वाजता
  • आरंभ : मेट्रो आयनॉक्‍स चित्रपटगृह, मुंबई
  • सांगता : आझाद मैदान, मुंबई
  • संपर्क : ७०२०३८३२६४

गड-दुर्गांच्‍या अस्‍तित्‍व रक्षणासाठी संघटित व्‍हा !