काश्मिरी हिंदूची हत्या करणारा आतंकवादी चकमकीत ठार !
पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील अवंतीपुरा परिसरात आतंकवादी आणि सैन्य यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत आकिब मुस्ताक भट हा आतंकवादी ठार झाला, तर २ सैनिक घायाळ झाले. ठार झालेला भट याने संजय शर्मा या काश्मिरी हिंदु व्यक्तीची २ दिवसांपूर्वी हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. भट पूर्वी हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेसाठी कारवाया करत होता. सध्या तो लष्कर-ए-तोयबाच्या द रेझिटन्स फ्रंटसाठी कारवाया करत होता.
Aqib Mushtaq Bhat, the terrorist responsible for targeted killing of Kashmiri Hindu Sanjay Sharma, neutralized in Awantipora: ADGP Kashmir
https://t.co/vZkItQAdFu— OpIndia.com (@OpIndia_com) February 28, 2023
संपादकीय भूमिकाकाश्मिरी हिंदूंची हत्या होणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |