दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गड-दुर्ग रक्षण विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ३ मार्च २०२३
विशेषांकात काय वाचाल ?
- गडदुर्गांची दुःस्थिती
- दुर्गप्रेमींच्या मागण्या
- पुरातत्व विभागाचा दुर्लक्षित कारभार
- सरकार आणि प्रशासन यांचे दायित्व
- छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचे अभिप्राय
आपली मागणी आजच नोंदवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १ मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !