गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
१९ फेब्रुवारी २०२३
१. मारहाणीचा गुन्हा नोंद असलेल्या बांगलादेशी घुसखोराचे २७ वर्षांपासून मुंबईत अवैध वास्तव्य !
२. राजस्थानमधील पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.च्या धाडी – अनेक कार्यकर्त्यांना अटक
२० फेब्रुवारी २०२३
१. कौशंबी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर करण्यास नकार देणार्या हिंदु महिलेची मुसलमानाकडून हत्या !
२. ‘पी.एफ्.आय.’च्या सदस्यासह ११ जणांना बांबोळी (गोवा) येथून अटक
२१ फेब्रुवारी २०२३
१. देहली येथे मंदिराच्या शेजारी गोहत्या केल्याच्या प्रकरणी मुसलमान तरुणाला अटक
२. अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मूर्तींची तोडफोड करणारा महंमद सैफ याला अटक
३. उल्हासनगर येथे हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण – धर्मांधाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
२२ फेब्रुवारी २०२३
१. धुळे येथे शिवजयंती मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
२. सैदापूर (जिल्हा सातारा) येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून धाड – धर्मांधांवर गुन्हा नोंद
२३ फेब्रुवारी २०२३
१. गढवा (झारखंड) येथील मदरशाच्या मौलवीकडून ६ मुलांवर लैंगिक अत्याचार !
२४ फेब्रुवारी २०२३
१. उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !
२. मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वासरू चोरणार्या २ मुसलमान गोतस्करांना अटक
२५ फेब्रुवारी २०२३
१. भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथील आमदार टी. राजासिंह यांना पाकिस्तान, इंडोनेशिया आणि इंग्लंड येथून जिवे मारण्याच्या धमक्या !
धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !