राज्यात वन औद्योगिक विकास महामंडळ चालू करणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर वन औद्योगिक विकास महामंडळ चालू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन अर्थात एफआयडीसी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. https://t.co/AbWf9zMVKp pic.twitter.com/jShp94jVEZ
— आकाशवाणी बातम्या नागपूर (@airnews_nagpur) February 23, 2023
नागपूर येथे वनविकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.