गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत. या सर्व गोष्टींवरचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे, हे एकाही राजकीय पक्षाला आतापर्यंत कळले नाही आणि पुढे कळणार नाही. यावरचा एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले