‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्‍यात्मिक संशोधन करण्‍याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्‍वविद्यालयाचे काही साधक संतांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून महान भारतीय संस्‍कृतीच्‍या अनमोल ठेव्‍याचा संग्रह करत आहेत. विविध उपकरणांच्‍या साहाय्‍याने ते चित्रीकरण आणि छायाचित्रण करत असल्‍याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्‍ध होणार आहे. त्‍या दृष्‍टीने पुढील नवीन उपकरणांची आवश्‍यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्‍य अर्पण स्‍वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्‍यासाठी धनरूपात यथाशक्‍ती साहाय्‍य करण्‍यास इच्‍छुक आहेत, त्‍यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

श्री. अभिजित सावंत – ८७९३६७८१७८

संगणकीय पत्ता : contact4mav@gmail.com

टपालासाठी पत्ता : श्री. अभिजित सावंत, द्वारा महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्‍स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्‍डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्‍यास तो ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’ या नावाने असावा.’

वरील साहित्‍य खरेदी करण्‍यासाठी अर्पणदात्‍यांना संपूर्ण रक्‍कम देणे शक्‍य नसल्‍यास ते आपल्‍या क्षमतेनुसार शक्‍य होईल, तेवढे अर्पण करून या धर्मकार्यात योगदान देऊ शकतात.

– (पू.) पृथ्‍वीराज हजारे, व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय. (१८.१.२०२३)