ब्रिटन सरकारची भारतद्वेषी मानसिकता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
मुंबई आणि देहली येथील बीबीसीच्या कार्यालयांचे आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा ब्रिटन सरकारने विरोध केला आहे. ब्रिटन सरकारने ‘आम्ही बीबीसीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत’, असे संसदेत म्हटले आहे.