स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचे शासनकर्ते यावर विचार करतील का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कुठे भारतात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केवळ ७५ वर्षेही राज्य करू न शकणारे भारतातीलच आतापर्यंतचे शासनकर्ते, तर कुठे विदेशातून थोड्याशा सैन्यासह भारतात येऊन कोट्यवधी हिंदूंवर शेकडो वर्षे राज्य करणारे मुसलमान, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले