धरणे बांधणे यांसारखे केवळ वरवरचे उपाय करणारे शासनकर्ते नकोत !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘नुसती धरणे बांधून दुष्काळाला तोंड देता येईल का ? धरणे बांधली; पण पाऊसच आला नाही, तर धरणांचा काय उपयोग ? ‘अमुक इतके दुष्काळामुळे मेले’, अशा बातम्या छापत रहाणार का ? असे होऊ नये म्हणून जनतेला साधनेची गोडी लावावी. जनतेने साधना केल्यामुळे अवर्षण किंवा पूर कधीच येणार नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले