‘पंचमहाभूत लोकोत्सवा’त सनातन संस्थेचा कक्ष !
कोल्हापूर – या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे. तरी महोत्सवाच्या कालावधीत त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी केले आहे.