चारधाम यात्रेच्या ऑनलाइन आरक्षणाला प्रारंभ
डेहराडून (उत्तराखंड) – चारधाम यात्रेच्या ऑनलाइन आरक्षणाला २० फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला आहे. २५ एप्रिलला केदारनाथ धामची, तर २७ एप्रिलला बद्रीनाथ धामची कवाडे (मुख्य द्वार) उघडणार आहेत. चारधामला जाणार्या रस्त्यांवर अनुमाने १० किलोमीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी रस्ता खचला असून त्यामुळे या भेगाही वाढत आहेत. त्यामुळे यंदाची यात्रा सुरळीतपणे पार पाडणे, हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे.
Char Dham Yatra 2023: ट्रेन और प्लेन के बाद अब हेलिकॉप्टर भी बुक करेगा IRCTC, जानें कैसे कर सकेंगे ऑनलाइन बुक #CharDhamYatra #Helicopter #IRCTChttps://t.co/CIYEyRLVrE
— ZEE HINDUSTAN (@ZeeHindustan_) February 20, 2023