राष्ट्रीय बातम्या 20 February 2023 10:34:52 महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी ! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे (उजवीकडे) यांनी पेण येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘नटराज वंदना’ विशेषांक भेट देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे (मध्यभागी) यांनी वरळी येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनकक्षाला भेट देऊन सनातनच्या कार्याचा गौरव केला. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट देण्यात आला. चेंबूरमधील भूलिंगेश्वर येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सनातनच्या ग्रंथांविषयीची विस्तृत माहिती साधकांकडून जाणून घेतांना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर (डावीकडे) Latest Articles महिलेच्या शरिराची रचना (फिगर) यावर टिप्पणी करणे लैंगिक छळ ! – केरळ उच्च न्यायालयअखिल भारतीय आखा ड्यांच्या सहस्रावधी साधू, संत आणि भक्तगण यांनी केला कुंभक्षेत्रात प्रवेश !Supreme Court on freebies : काम न करणार्यांना वाटण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत; मात्र न्यायालयीन कर्मचार्यांच्या वेतनासाठी नाहीत !सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहून प्रभावित झालो ! – महंत भगवतीगिरिजी, गुजरात