धर्मांधप्रेमी यावर तरी बोलतील का ?
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ ढाका विश्वविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी तोडला !
https://sanatanprabhat.org/marathi/655220.html