ढाका विश्वविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी तोडला !
ढाका (बांगलादेश) – ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे, याची माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदु’ या संघटनेकडून देण्यात आली आहे.
Extremists have defaced the sculpture of Rabindranath Tagore.
Place: TSC, Dhaka University. #HinduphobiaInBangladesh pic.twitter.com/gQYi3V1mCK— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) February 17, 2023
संपादकीय भूमिकायाविषयी भारत सरकार, तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही बोलतील का ? |