नवनियुक्त राज्यपाल १८ फेब्रुवारी या दिवशी घेणार पदाची शपथ !
मुंबई – नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे १८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे पदाची शपथ घेणार आहेत. १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता रमेश बैस मुंबईत येणार आहेत, अशी माहिती राजशिष्टाचार विभागाकडून देण्यात आली आहे.