द्रमुक पक्षावर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
कृष्णगिरी (तमिळनाडू) येथे कपडे धुण्यावरून झालेल्या वादातून द्रमुकचे नगरसेवक चिन्नासामी आणि त्यांचे साथीदार यांनी प्रभाकरन् या भारतीय सैनिकाला मारहाण करून त्याची हत्या केली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/654725.html