अशांना कारागृहात टाका !
फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-कश्मीरचे मूळनिवासी नाहीत, अशा कोणत्याही व्यक्तीला आम्ही येथे राहू देणार नाही, अशी धमकी ‘जम्मू अँड कश्मीर अपनी पार्टी’ पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांनी एका सभेत दिली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/653903.html