हे खर्या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले