मुसलमान काशी आणि मथुरा येथील मंदिरे परत करतील का ?
फलक प्रसिद्धीकरता
‘जमियत’च्या ‘सद्भावना संमेलना’त मौलाना अर्शद मदनी यांनी ‘अल्ला आणि ॐ एकच आहे’, असे विधान केल्यावर उपस्थित जैन मुनी लोकेश यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यासह अन्य धर्मीय संतांनी मंच सोडला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/653722.html