हल्लीच्या काळात ‘जशी प्रजा, तसा राजा’ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘यथा राजा तथा प्रजा ।, म्हणजे ‘जसा राजा, तशी प्रजा’, उदा. रामराज्यात रामाप्रमाणे सर्व प्रजा सात्त्विक होती. आता ‘यथा प्रजा तथा राजा ।’, म्हणजे ‘जशी प्रजा, तसा राजा’, अशी स्थिती झाली आहे, म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या प्रजेने निवडून दिलेले शासनकर्ते तसेच आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले