खोकल्यामध्ये गुणकारी सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण
सनातनची आयुर्वेदाची औषधे
कफयुक्त किंवा कोरड्या खोकल्यामध्ये दिवसातून ४ – ५ वेळा चिमूटभर सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण चघळावे. त्यामुळे खोकला थांबतो. हा उपचार अधिकाधिक ३ दिवस करावा.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)