रशियाने भारतासाठी पाकसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली ! – रशिया
नवी देहली – रशियाने भारतासाठी पाकिस्तानसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली आहे, असे विधान भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
HUGE – Russia said it ended defence cooperation with Pakistan as it would have impacted relations with India.🔥
Russia said it can never do anything detrimental to India💙. Retweet & Follow our handle for more news.
— Times Algebra (@TimesAlgebraIND) February 9, 2023
‘भारताची हानी होईल, असे कोणतेही पाऊल रशिया उचलणार नाही’, असेही अलीपोव यांनी या वेळी स्पष्ट केले.