काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठ असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
उदयपूर (राजस्थान) येथे बजरंग दलाशी संबंधित राजेंद्र उपाख्य राजू तेली (वर्ष ३८ वर्षे) यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांनी येथे आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/652550.html