‘लव्ह जिहाद’द्वारे फसवणूक करणार्यांच्या नातेवाइकांवरही नेहमी कारवाई केली पाहिजे !
‘प्रेमसंबंधानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुंबई येथे रहात असलेल्या २१ वर्षीय तरुणीला विवाहाचे आमीष दाखवत तिला गरोदर करून धर्मांध प्रियकर पसार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित प्रियकर आबिद सदरुद्दीन कोकणी, त्याची आई आणि भाऊ यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.’ (२.२.२०२३)