पोलिसांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांशी असे करार करण्याऐवजी या महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेल्यांना पोलीस खात्यात नोकरी का देत नाही ?
‘गोवा पोलिसांनी गोवा कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग (गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय) यांच्यासमवेत संशोधन आणि विकास अन् प्रशिक्षण उपक्रम वाढवण्यासाठी, तसेच राज्यातील कायद्याची कार्यवाही आणि सायबर सुरक्षा भक्कम करण्यासाठी १ फेब्रुवारी २०२३ या दिवशी पोलीस मुख्यालय, पणजी येथे एक सामंजस्य करार केला.