असे लोकप्रतिनिधी देशाचे काय भले करणार ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘संस्कृतमध्ये ‘समानशीले व्यसनेषु सख्यम् ।’, म्हणजे, ‘समान गुणदोष असतांना, तसेच संकटाच्या वेळी एकमेकांची मैत्री होते’ असे एक सुभाषित आहे. या सिद्धांतानुसार जनता रज-तमप्रधान असल्याने निवडणुकीत निवडून येणारे जनतेचे प्रतिनिधी तसेच असतात ! ते देशाचे काय भले करणार ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले