उथळ विचारांचे अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले