बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
फलक प्रसिद्धीकरता
बंगालच्या मारग्राम येथे झालेल्या बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता न्यूटन शेख हा ठार झाला आहे, तसेच तृणमूलच्याच पक्षाचा पंचायत प्रमुखाचा भाऊ लाल्टू शेख हा घायाळ झाला आहे.
याविषयीचे अधिक वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/651741.html